ठाणे: काही प्रसार माध्यम अजित पवारांबद्दल चुकीच्या बातम्या लावत आहेत,व्हायरल व्हिडिओ नंतर राष्ट्रवादी मुख्य प्रवक्ते परांजपे
Thane, Thane | Sep 5, 2025
दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याला खडसावल्याच्या व्हिडिओ आणि बातम्या पसरत आहेत. मात्र...