Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: उन्हाळ्याच्या दिवसात घर उघडे ठेवून झोपणार्‍यांनो सावधान; गच्चीवरून प्रवेश करून 65 हजारांचा ऐवज लंपास

Jalna, Jalna | Apr 26, 2026
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने होणारी गर्मी कमी करण्यासाठी काही कुटुंब हे दरवाजा किंवा गच्ची उघडी ठेवून झोपतात, परंतु, त्याचाच गैरफायदा चोरटे घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे घर किंवा गच्ची उघडी ठेवतांना काळजी घ्यावी लागणार आहे. रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जयशंकर नगर भागात गच्चीचा दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने सुमारे 65 हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय.या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.