लासुर स्टेशन जवळील वैरागड येथे रविवारी दुपारच्या सुमारास विद्युत पोलवरील तुटलेली वीजवाहक तार जोडण्यासाठी एक झिरो वायरमन वीजवाहक तार जोडत असताना विजेचा जोरदार झटका लागला त्यात तो जबर जखमी झाला सदरची घटना इतकी भयानक होती की विजेच्या धक्का लागल्याबरोबर त्या झिरो वायरमनच्या अंगावरील कपड्याने अक्षरशा पेट घेतला होता त्यात तो जबर जखमी झाला.