एरंडोल: खडके खुर्द गावात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद, महिला व मुलास तिघांची मारहाण, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 14, 2025
एरंडोल तालुक्यात खडके खुर्द हे गाव आहे. या गावात दुचाकीचा धक्का लागला म्हणून दुचाकी व्यवस्थित चालवत जा अशा बोलण्याच्या...