अलिबाग: जिल्ह्यात दीड दिवसांच्या २५ हजार ५५१ गणपती बाप्पांचे विसर्जन;
नदी-ओढे, तलाव व समुद्र किनाऱ्यावर विसर्जन
Alibag, Raigad | Aug 28, 2025
रायगड जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची उत्साहात सांगता झाली आहे. जिल्ह्यातील विविध...