उरण: मनसेच्या इशाऱ्यानंतर अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळाली सूट: मनसे पदाधिकाऱ्यांकडून टोलवर पेढे भरवून स्वागत
Uran, Raigad | Aug 24, 2025
काहि दिवसांपुर्वी अटलसेतुवरून जाणा-या इलेक्ट्रीक वाहनांना (EV) अध्यादेश असुनही टोलमक्त प्रवास करू दिला जात नव्हता....