पुणे शहर: खडक परिसरात मेफेड्रोनची विक्री करणारा इसम जेरबंद
अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखेची कारवाई.
Pune City, Pune | Sep 4, 2025
पुणे : खडक परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा...