Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

नाशिक: जाणता राजा कॉलनी येथे नवरात्रौत्सव पूर्वतयारी नियोजन बैठक पडली पार

Nashik, Nashik | Sep 16, 2025
पंचवटी येथील जाणता राजा कॉलनी येथे क्रांतीवीर कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सव संदर्भात पंचक्रोशीतील पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली. माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जाणता राजा दत्त नगर परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS