आज दिनांक 25 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी1 वाजता बदनापूर शहरातील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे मा.पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली,याप्रसंगी मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले,यावेळी बदनापूर शहरातील व परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक हे मोठ्या संख्येने मा. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले होते.