कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी शिंदे यांनी 7 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी शिंदे यांनी दिली आहे