Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी घेतला महसूल कामकाजाचा आढावा

Bhokardan, Jalna | May 20, 2026
आज दिनांक 20 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी भोकरदन तहसील कार्यालय येथे भेट देत महसूल कामकाजाचा आढावा घेतला आहे ,याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही कामे प्रलंबित ठेवू नका तात्काळ मार्गे काढा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत कामकाजाचा आढावा घेतला आहे यावेळी भोकरदन चे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार व इतर महसूल अधिकारी उपस्थित झाले होते.