गोंदिया: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई द्या,...जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे आमरण उपोषण
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या ध्यान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.. यासह अन्य विविध मागण्यांना घेऊन शेतकरी नितेश खोब्रागडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीच्या तोंडावर आमरण उपोषण सुरू केले आहे... जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका नितेश खोबरागडे यांनी घेतलेली आहे.