फुलंब्री: फुलंब्री नगरपंचायत कार्यालयात प्रभाग रचनेच्या 18 आक्षेपावर सुनावणी , जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांची उपस्थिती
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 3, 2025
फुलंब्री शहरातील नगरपंचायत कार्यालयात १८ आक्षेपावर आज बुधवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा...