अकोला: राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; वसंत देसाई स्टेडियमवर आमदार साजिद खान यांच्या अध्यक्षतेत ११० क्रीडासेवकांचा सत्कार
Akola, Akola | Sep 1, 2025
स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या वतीने विविध...