परभणी महानगरपालिका निवडणुकीची घोषणा नुकतीच झाली. या निवडणुकीत २ लाख ६१ हजार २३९ मतदार आहेत. तर मनपा क्षेत्रात ३४३ मतदान केंद्रे असणार आहेत अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी मंगळवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
परभणी: महापालिका निवडणूकीत २ लाख ६१ हजार मतदार; ३४३ मतदान केंद्रे :आयुक्त नितीन नार्वेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती - Parbhani News