जालना: जालना जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने उपाययोजना..
सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी दुचा
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालना जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने उपाययोजना. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर स्वतःहून करावे.. आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट्स) ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अ