नेवासा नगरपंचायत निवडणूकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे 9 नगरसेवक निवडून आले. आम आदमी पक्षाच्या 1 नगरसेविका निवडुन आल्या असून क्रांतीकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्ष यांच्या नगरसेवकांची बैठक होऊन जितेंद्र कुऱ्हे यांची गट प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.जिल्हाधिकारी यांच्याकडे या सर्व नगरसेवकांच्या उपस्थिती झाली.