जालना: नूतन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची शिवसेना शिष्टमंडळाकडून भेट; कायदा-सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा
Jalna, Jalna | May 14, 2026 नूतन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची शिवसेना शिष्टमंडळाकडून भेट; कायदा-सुव्यवस्थेवर सविस्तर चर्चा आज दिनांक 14 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेत यथोचित सत्कार केला. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाच्या वतीने शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, भाईगिरी,