जळगाव: केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची थेट माहिती जीएस ग्राउंड येथील प्रदर्शनात नागरिकांना मिळणार : खा. स्मिता वाघ यांची माहिती
देश आणि राज्याच्या विकास प्रवासात महाराष्ट्र अग्रस्थानी राहावा, यासाठी जनजागृतीचा नवा उपक्रम म्हणून “प्रगतीशील महाराष्ट्र २०२५” हे भव्य प्रदर्शन जळगावमध्ये भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन सोमवार, ३ नोव्हेंबरपासून बुधवार, ५ नोव्हेंबरपर्यंत शिवतीर्थ-जीएस ग्राऊंड येथे होणार असल्याची माहिती खा. स्मिता वाघ यांनी यांनी शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिली.