बोदवड: पळासखेडा बुद्रुक येथील शेत शिवारात खदानित पाय घसरून पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, बोदवड पोलीात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Sep 7, 2025
बोदवड तालुक्यात पळासखेडा बुद्रुक हे गाव आहे. या गावाच्या शेत शिवारात खदानी जवळून नारायण किशोर पवार वय २२ हा तरुण जात...