उल्हासनगर: उल्हासनगर येथे कांदा वाढायला उशीर झाला म्हणून दोन भावांकडून चहा वाल्यावर चाकूने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Ulhasnagar, Thane | Aug 8, 2025
उल्हासनगर कॅम्प क्र.3 येथे असलेल्या सीएचएम कॉलेज रस्त्यावर एका चहाच्या दुकानात दोन भाऊ नाश्त्यासाठी आले होते. कांदा...