चंद्रपूर: 53 जनावरांची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी मालकांवर होणार गुन्हे दाखल ;मनपाची कारवाई
Chandrapur, Chandrapur | Aug 8, 2025
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस...