स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान
1.2k views | Washim, Maharashtra | Sep 13, 2025 वाशिम जिल्ह्यात दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिरे (AAMs), PHC, CHC, जिल्हा रुग्णालये येथे भरविण्यात येणार आहे. महिलांसाठी विशेष आरोग्य सेवा देण्यात येणार असून त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, रक्तक्षय (Anaemia), क्षयरोग (TB), सिकल सेल तपासणी, गर्भवती माता तपासणी, लसीकरण व पोषण मार्गदर्शन, मासिक पाळी स्वच्छता व मानसिक आरोग्य जनजागृती, रक्तदान शिबिरे व निक्षय मित्र नोंदणी, आयुष्मान भारत व ABHA कार्ड नोंदणी होणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा