कळंब: अज्ञात चोरट्याने दुचाकी केली लंपास गलमगाव येथील घटना
अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना कलमगाव येथे दिनांक एक डिसेंबर रोजी उघडकीस आली याप्रकरणी सुहारा भोयर त्याने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.