मोहाडी: तालुक्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी! तहसीलदारांना निवेदन
मोहाडी तालुक्यात मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे धान पीक जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आणि उत्पादनात होणारी मोठी घट लक्षात घेता, मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदन देऊन तात्काळ 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2