जिंतूर: 88 लाखाच्या विदेशी दारूचा केला अपहार ; फसवणूक केल्याप्रकरणी एकावर जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल
Jintur, Parbhani | Sep 9, 2025
फिर्यादी नरेशकुमार नरनोलिया यांनी नाशिक येथून विदेशी दारूचा साठा ट्रक क्र. एम.एच.15 जी व्ही 1735 यामध्ये भरून नांदेड...