धुळे: धनोत्रयदशी निमित्ताने साक्री रोड महानगरपालिकेत आयुक्त पाटील यांच्या हस्ते तिजोरी पुजन संपन्न
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळे शहरातील साक्री रोड येथील महानगर पालिकेत 18 ऑक्टोंबर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान महापालिकेतील लेखा विभागात सालाबादप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीच्या निमित्ताने धन्वंतरीचे आणि तिजोरीचे ,लक्ष्मीचे पूजन कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिकेतील लेखा विभागात करण्यात आले होते. लेखा विभागाला यावेळी आकर्षक फुलांची सजावटी करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमित दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण, मुख्य लेखापाल बाळासाहेब तट्टू लिपिक