चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालयाने २८ नोव्हेंबर रोजी तीन वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भारत रामदास मेश्राम (४६, रा. पंचशिल नगर, सिंदेवाही) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. १२ जुलै