मुदखेड: मुंबई येथे आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी उमरी तालुका मराठा समाजाच्यावतीने जेवण नंदीग्राम रेल्वेद्वारे आले पाठविण्यात
Mudkhed, Nanded | Sep 1, 2025
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिनांक 29 ऑगस्ट...