जळगाव जामोद: विवाहितेचा पैशासाठी छळ करणाऱ्या सहा आरोपी विरोधात जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असणाऱ्या मुळाखेड येथे माहेर असणाऱ्या विवाहितेने जळगाव जामोद पोलिसात तिच्या सासरच्या सहा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर युवाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की माझ्या सासरकडील मंडळी मला माहेरून पैसे आणण्यासाठी माझा मानसिक व शारीरिक स्वरूपाचा छळ करतात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.