भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात 270 जमिनीचे मोजणी प्रकरणे मार्गी लागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व भू मापक व सर्व अधिकारी उपस्थित राहून मोजणी प्रकरणे मार्गी लागणार आहेत अधिक माहिती उपसंचालक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनखाली भूमी अभिलेख इगतपुरी उप अधीक्षक संजय भास्कर यांनी दिली