दिग्रस: शहरातील केशवनगर येथील रस्त्याला पावसामुळे तलावाचे स्वरूप, विद्यार्थीसॅन वाहन चालकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
Digras, Yavatmal | Aug 18, 2025
आज दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे दिग्रस शहरातील केशवनगर परिसरातील मुख्य रस्ता...