वरोरा: बोडखा ते कोसरसार दरम्यान पूर आलेल्या पुलावरून काढला मार्ग ; मात्र एका महिलेच्या बाळाचा पोटातच झाला मृत्यू
Warora, Chandrapur | Sep 2, 2025
बोडखा ते कोसरसार पुलावरून मुसळधार पाऊसमुळे पाणी वाहत असून एक आई आपल्या बाळाची प्रकृती ठीक नसल्यामुळे पूर आलेल्या...