जालना: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Jalna, Jalna | Apr 22, 2026 प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आज दिनांक 22 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना उद्योगांमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. शिक्षण आणि प्रत्यक्ष उद्य