निफाड: स्वस्त कांद्याचा झटका शेतकऱ्यांच्या खिशाला! चेन्नईला रेक रवाना, लासलगावात दर कोसळले"
Niphad, Nashik | Sep 16, 2025 एकीकडे ग्राहकांना दिलासा देणारी सरकारी योजना, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे अर्थकारण उध्वस्त करणारा ‘दर’! या संघर्षात सरकार काय भूमिका घेते… आणि शेतकरी रस्त्यावर येतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.”l