पुर्णा: दुचाकीस धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात चुडावा पोलीसात गुन्हा दाखल
फिर्यादी शेषेराव असोरे रा. शक्ती नगर नांदेड यांचा मुलगा संजय शेषेराव आसोरे हा नांदेड येथून मिस्त्री कामासाठी दुचाकी क्र. MH 26 BH 5371 वरून नांदेड पूर्णा रोडने जात असताना पिंपळाभत्या येथे दुचाकी क्र.MH 26 BV 8542 च्या चालकाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात संजय आसोरे यांचा मृत्यू झाल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी शेषेराव असोरे यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालका विरोधात चुडावा पोलीसात शनिवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल.