बदनापूर: मा.आ.संतोष सांबरेच्या निवासस्थानी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
आज दिनांक नऊ नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या आमदार निवासस्थानी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनापूर शहरातील व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली आहे, या बैठकीमध्ये निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहावे अशा सूचना यावेळी माजी आमदार संत यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहे.