नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे वझरा येथे दि 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी तीनच्या सुमारास यातील आरोपी ताराबाई गीते हि विनापरवाना देशी दारू संत्रा किंमती 10 हजार किमतीचे मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेली पोलीसांना मिळुन आली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल कवठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलीस स्टेशन येथे आज सायंकाळी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस रिकॉन्स्टेबल चौधरी हे आज करीत आहेत.