Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

वर्धा: जिल्हा सहकारी बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता:राज्यमंत्री भोयर यांचे प्रयत्न

Wardha, Wardha | Sep 20, 2025
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील 175 सेवानिवृत्त व ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना थकित वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता व अन्य लाभ देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सहकार राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, एकूण ₹4.50 कोटींची थकबाकी दोन टप्प्यांत अदा केली जाणार आहे.

MORE NEWS