दर्यापूर: तहसील कार्यालयासमोर महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन
Daryapur, Amravati | Sep 12, 2025
महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी सेवकाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजतापासून दर्यापूर तहसील...