पातुर: पातुर तहसील कार्यालय मध्ये 27 ऑक्टोंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन केलंय नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तहसीलदार वानखडे
Patur, Akola | Oct 18, 2025 पातुर तहसील कार्यालय मध्ये 27 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान दिवसेंदिवस नागरिकांच्या होणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी यावर उपाय म्हणून नागरिकांनी यावर सहकार्य करावे असे आवाहन पातुरते तहसीलदार राहुल वानखडे यांनी केलं आहे.