काटोल: सरकारने कर्जमाफीची जी तारीख दिली आहे ती पाळावी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख
Katol, Nagpur | Nov 1, 2025 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने कर्जमाफीची जी तारीख दिली आहे ती पाळावी अशी प्रतिक्रिया त्यांनी यादरम्यान दिली आहे.