धर्माबाद: गोदावरी नदीवरील सिरसखोड पूल पाण्याखाली गेल्याने विळेगाव बामणी मनूर गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला, प्रशासन अलर्ट
Dharmabad, Nanded | Aug 28, 2025
काल दि. 27 ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरु असलेल्या अविरत मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात...