सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या वर दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन वृत्त पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी आरोप केलेला आहे या आरोपामुळे फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे.