रावेर: रमजीपूर येथे रात्री ११ नंतर देखील वाजले गणपती आगमनाचे बँड, दोन बँड मालकांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 26, 2025
रावेर तालुक्यात रमजीपुर हे गाव आहे. या गावात सोमवारी गणपती आगमनाची मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये रात्री ११ वाजेनंतर...