मिरज: कुपवाड एमआयडीसीत ॲल्युमिनियम कंपनीत चोरी करणाऱ्या दोघा रखवालदाराना शामरावनगर व कुपवाड मधुन घेतले ताब्यात
Miraj, Sangli | Aug 19, 2025
कुपवाड एमआयडीसीतील अॅल्युमिनियम विंडो प्रोफाईल्स बनविणाऱ्या कंपनीतील दोन रखवालदारांनी वेळोवेळी संगनमत करून रात्रीच्या...