धुळे: नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देवपूर पोलिसांकडून नेहरू चौकात जनजागृती
Dhule, Dhule | Oct 17, 2025 नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देवपूर पोलिसांकडून चौका ,चौकात रिक्षा ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती 17 ऑक्टोंबर शुक्रवारी रात्री दहा वाजून 53 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. दिवाळीला सुरुवात झाली असून शाळा महाविद्यालयांनाही सुट्ट्या लागल्या आहे. यादरम्यान काही नागरिक आपली घरे बंद करून परगावी निघून जातात. बंद घराचा फायदा घेत चोरटे संधी साधतात. यासाठी देवपूर पोलिसांनी चौका, चौकात,कॉलनी भागात रिक्षा ध्वनिक्षेपकाद्वारे नागरीकांत जनजागृती केली आह