Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: नागपूर जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी

Nagpur Rural, Nagpur | Apr 13, 2026
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी आगाऊ खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्याचा दररोज आढावा घेतला जात असून सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गॅस सिलेंडर ग्राहकांच्या घरीच पोहोचवण्याचे निर्देश एजन्सींना देण्यात आले आहेत. यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.