श्रीरामपूर शहरात शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईमध्ये 950 किलो माणसासह तीन लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली आहे.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात गोमांस पकडले शहर पोलिसांची कारवाई - Shrirampur News