Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly

भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 22 मुस्लिम समाजबांधव हज यात्रेसाठी रवाना

Bhokardan, Jalna | Apr 24, 2026
आज दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील 22 मुस्लिम समाज बांधव हे आज यात्रेसाठी रवाना झाले असल्याचे पाहायला मिळाली आहे. यावेळी या मुस्लिम समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत मुस्लिम धर्मांमध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी हे बांधव रवाना झाली आहे याप्रसंगी या बांधवांच्या नातेवाईकांनी मित्रमंडळींनी पुष्पहार घालत या बांधवांना यात्रेसाठी रवाना केली असून यावेळी अगदी भावनिक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

MORE NEWS

भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 22 मुस्लिम समाजबांधव हज यात्रेसाठी रवाना - Bhokardan News